अर्ज करण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायत मध्ये देखील जाऊन तुम्ही ऑफलाईन अर्ज करु शकता, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये अर्ज उपलब्ध आहेत तुम्हाला अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये विहित नमुना अर्ज उपलब्ध आहेत ते तुम्ही अर्जाची प्रत घेऊन ती पूर्ण व्यवस्थित भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील आणि तो अर्ज ग्रामपंचायत मध्ये पूर्ण करून सबमिट करावे लागेल म्हणजेच द्यावा लागेल अशा प्रकारे ग्रामपंचायत मार्फत तो अर्ज तुमचा पंचायत समितीला दाखल केला जाईल त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी सहभागी व्हाल ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही , तुमच्या ग्रामपंचायत मध्ये पंचायत समितीची कामे ग्रामरोजगार सेवक पाहत असतो त्यामुळे तुमच्या ग्राम रोजगार सेवकाकडे अर्ज भरुन त्याला लागणारे सर्व कागदपत्रं जोडून अर्ज जमा करायचा आहे.
या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या