Dairy farm: बँक कर्जासाठी अर्ज कसा करावा व अधिक माहितीसाठी कोठे संपर्क साधावा ?

Dairy Farm: डेरी फार्म यासाठी स्वतःचा दूध व्यवसाय उघडण्यासाठी तुम्हाला 7 लाख रुपये अनुदान मिळणार आहे याची चौकशी तुम्ही बँक ऑफ इंडिया कोणत्याही शाखेमध्ये किंवा तुमच्या जवळच्या एसबीआय किंवा आदर बँक मध्ये तुम्ही चौकशी करून या योजनेबद्दल जाणून घेऊ शकता, तेथे तुम्ही अर्ज देखील करू शकता. डेअरी उद्योजक विकास योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्यासाठी स्वतःचा दूध व्यवसाय उघडण्यासाठी 7 लाख रुपये अनुदान दिले जाते या साठी कागदपत्र कोणकोणते लागतात तर पहा तुमच्या अर्जदाराचे आधार कार्ड जागेचा पुरावा जसे की सातबारा असेल तर सातबारा अथवा पीटीआर, पॅन कार्ड, बँक खाते तुमचा या कागदपत्रांच्या आधारे तुम्ही स्वतःचा व्यवसाय उघडण्यासाठी रुपये सात ते दहा लाखापर्यंत कर्ज मिळवू शकता.

कमी पैशात चालू करा स्वतःचा पेट्रोल पंप! कसा घ्यायचा परवाना खर्च आणि किती कमाई होईल? जाणून घ्या.

यामध्ये तुम्हाला 10 म्हशींच्या साठी पशुधन विभागाकडून सात लाख रुपयांचे कर्ज दिले जाते शिवाय सबसिडी दिली जाते भारत सरकारने एक सप्टेंबर 2010 रोजी योजना सुरू केली आहे या योजनेत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत तर या अंतर्गत सबसिडी नाबार्डकडून दिली जाते ज्या बँक खात्यातून कर्ज घेतले आहे त्याच बँक खात्यात दिले जाईल ती बँक रक्कम कर्ज देणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जमा करेल या पैशातून बँकाच्या कर्जाचे व्याज माफ केले जाईल दहा म्हशींच्या डेअरी साठी किती कर्ज मिळू शकतं तर सात लाखांपर्यंत कर्ज मिळू शकत तुम्हाला कृषी मंत्रालयाच्या योजनेत सुमारे 2.5 लाख रुपयांची सबसिडी मिळेल या नाबार्डकडून दिली जाते यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत अगोदर योजनेविषयी चौकशी करायची नंतर तुम्हाला अर्ज करून या योजनेत सहभागी होता येणार आहे.

Home Page..