अर्ज कसा करावा?
या पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर अधिकृत संकेतस्थळ ibps.in वर जावे लागेल.
या संकेतस्थळावर होमपेजवर Apply वर क्लिक करुन अर्ज भरता येईल
नवीन पेज उघडेल. या पेजवर अर्ज करण्यासाठीचा अर्ज देण्यात येईल, त्यात स्वतःची संपूर्ण माहिती भरा
त्यानंतर अत्यावश्यक कागदपत्रे अपलोड करा
अर्जासोबत ऑनलाईन अर्ज शुल्क भरा
सर्वात शेवटी सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करा, अर्ज pdf मध्ये सेव्ह करून ठेवा, या अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
👉जाहिरात पहा येथे अर्ज करा
IBPS RRB इतका पगार
IBPS RRB अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवाराला विविध पदांसाठी वेगवेगळे वेतन देण्यात येते. पदानुसार हे वेतन असते. जबाबदारीनुसार वेतनासह उमेदवारांना अनुषांगिक लाभ देण्यात येतात.
IBPS RRB भत्ते आणि लाभ
महागाई भत्ता (DA) : केंद्र सरकारकडून बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना IBPS RRB PO वा लिपिकाला मुळ वेतनावर 46.5% इतका महागाई भत्ता मिळता. डीएमध्ये दर 3 महिन्यानंतर बदल होतो.
👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा