Shet Rasta Yojana 2023 कित्येकांनी शेत रस्त्यावर अतिक्रमण केली शेत रस्ते वैद्यकाली आणले शेत रस्ते अडवले गेले या अडवलेल्या शेत रस्त्यामधून अनेकांची भांडण झाली कोर्टकचरी झाल्या कित्येकाने जमिनी विकल्या तर कित्येकाच्या जमिनी पडीक पडल्या असे सर्व दुर्गती एका शेत रस्त्याविना झाले. अशाच प्रकारचा हा शेतजमीन कसण्यासाठी शेती करण्यासाठी प्रगत शेती करण्यासाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा असलेला शेतकऱ्यासाठीचा भाग म्हणजे शेत रस्ता.
Shet Rasta Kayda 2023 :शेत रस्ता कायदा?
Shet Rasta Kayda 2023 सध्याचे युगामध्ये जमिनीचे तुकडे झाले आहेत वाटण्या झाल्या छोट्या छोट्या शेतजमिनी झाल्या आहेत प्रत्येक जणांचा आपापल्या जमिनीवर कशाप्रकारे जास्तीत जास्त कसता येईल असा प्रयत्न सुरू आहे.रस्ते अडवले जातात त्या रस्त्यावर वहिती आणली जाते आणि यामुळे पुढच्या शेतकऱ्याचा नुकसान हे पाठीमागच्या शेतकऱ्यामुळे होतो.
शेतीसाठी आवश्यक असलेला एक भाग
Shet Rasta Kayda 2023 शेतकऱ्यांना शेत रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे परंतु आता नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतजमीन कसली जाते.
परंतु ट्रॅक्टर शेतापर्यंत नेणं असेल अवजारे शेतापर्यंत न्यायचे असेल हे सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांना शेत रस्ता असणं अतिशय गरजेचे आहे.
सध्याच्या युगामध्ये जमिनीचे तुकडे झाले आहे वाटण्या झाल्या छोट्या छोट्या शेतजमिनी झाल्या आहे प्रत्येक जणांचा आपापल्या जमिनीवर कशाप्रकारे जास्तीत जास्त कसता येईल असा प्रयत्न सुरू आहे.
रस्ते अडवले जातात त्या रस्त्यावर वहिती आणली जाते आणि यामुळे पुढच्या शेतकऱ्याचे नुकसान हे पाठीमागच्या शेतकऱ्यामुळे होतो.
कोणाला कोणी जमिनी द्यायच्या कुणासाठी कुणी रस्ता सोडायचा अशा प्रकारचा एक विषय आता गंभीरतेने सुरू झाला आहे.
आणि यामुळे सुपीकतेने पिकणाऱ्या जमिनी सुद्धा आज नापिकी झाल्या आहे त्यामधून म्हणावं तसं उत्पन्न काढता येत नाही.
यासाठी शासनाच्या माध्यमातून खूप प्रयत्न केले जातात तहसीलदारांच्या माध्यमातून रस्ते देण्यासाठी प्रयत्न केले जातात परंतु हे विषय मिटले जात नाहीत.
त्यामुळे वाद वाढतात वैर वाढतात आणि पिढी जात वाद यामधून निर्माण होतात.
हेही वाचा: स्वतःचा दूध व्यवसाय उघडण्यासाठी मिळवा 7 लाख रु. अनुदान;
Shet Rasta Kayda 2023 रस्त्याचे वाद कश्या प्रकारे थांबतील
यासाठी त्या क्षेत्रात त्याची सातबारावरती नोंद असेल तर अशा प्रकारचे वाद बोध होऊ शकणार नाही अशा प्रकारची येणाऱ्या काळामध्ये वाट होणार नाही अशा प्रकारची एक शक्यता आहे.
आणि यामुळे विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केली जात होते याच मागणीचा पाठपुरावा करत.
लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन या मागणीचा पाठपुरावा केला.
त्या राज्यामध्ये जे खरेदी विक्रीचे दस्त असतील किंवा जे काही वाटणी पत्राचे दस्त होईल अशा दस्ता मध्ये या जमिनीसाठी असणाऱ्या क्षेत्र रस्त्याची नोंद ही बंधनकारकपणे करावी अशा प्रकारचे मागणी करण्यात आली आहे.
याप्रमाणे तहसीलदाराच्या माध्यमातून मोकळे करण्यात आलेले किंवा जे काही जमीन महसूल अधिनियमाच्या खाली असलेले विविध कलमाच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले रस्ते आहे.
अशा रस्त्याचे त्या सातबारावर जे अधिकार आहे या इतर अधिकारांमध्ये या सातबारावर या पानान रस्त्याची जी नोंद असेल करून घ्यावी.
क्षेत्र रस्त्याची सातबारावर नोंद
Shet Rasta Kayda 2023 अशा प्रकारची मागणी याच्या माध्यमातून करण्यात आली आहे ही मागणी अतिशय शंभर टक्के पूर्ण केली जाईल याच्या संदर्भात शासन अतिशय सकारात्मक विचार करेल.
अशा प्रकारची गवाही महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे अतिशय आवश्यक अशी बाब आहे कारण शेत रस्त्याची नोंद जर सातबाऱ्यावर असेल तर येणारे.
भविष्यामधील खूप मोठ्या प्रमाणात वाद मिटू शकत वादाला वाचता फुटणार नाही कारण नकाशावरती जर शेत रस्ता असेल तर शेतकऱ्यांना तो रस्ता मागण्यासाठी हक्क मिळतो.
आणि तोच शेत रस्ता जर त्या सातबारा वर नोंद असेल इतर अधिकारांमध्ये त्याची नोंद असेल तर शेतकऱ्यांना रस्ता हा हक्क ना वापरता येईल हक्काने मागता येईल शेतकऱ्यांचे त्यावर म्हणावे तसे एक वैयक्तिक अधिकार राहणार नाही.