Tractor scheme: ट्रॅक्टर अनुदान अर्ज करण्यासाठी

अर्ज करण्यासाठी खालील कागपत्रे लागतात परंतु नोंदणी करण्यासाठी माञ आधार कार्ड लागते.

°आधार कार्ड

°सातबारा

°आठ- अ

°बँक पासबुक

इत्यादी बाबी आवश्यक आहेत.

👉ट्रॅक्टर अनुदानासाठी येथे करा अर्ज

 

👉शेतकऱ्यांना पीएम कुसूम सोलार योजनेअंतर्गत येथे करा अर्ज