👉सोलरपंप अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी अशा..
– बुधवारी (ता.१७) अर्ज करणे सुरू झाल्यापासून संकेतस्थळ सुरूच होईना. गुरुवारी (ता. १८) ही स्थिती राहिली.
– राज्यभरातून लाखो शेतकऱ्यांचे अर्ज करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– लाखो शेतकरी अर्ज करण्याचा प्रयत्न करीत असल्याने संकेतस्थळ तर जाम.
चालण्यात अडचणी, मेंटनन्सचे काम सुरू, अशी दिली ‘मेडा’च्या अधिकाऱ्यांनी कारणे
– शुक्रवारी (ता. १९) दुपारनंतर संकेतस्थळ सुरू, मात्र तोपर्यंत खुल्या गटातील संबंधित जिल्ह्यातील कोटा संपला, असे संदेश येऊ लागले.
– संकेतस्थळच चालत नव्हते तर कोटा संपला कसा, असा शेतकऱ्यांचा प्रश्न.