SSC Result 2023: प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल सर्वात आधी या वेबसाईटवर येथे क्लिक करून पहा

Maharashtra Board SSC Result : दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी निकालाचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे, त्याचप्रमाणे ‘एबीपी माझा’च्या संकेतस्थळावरही दहावीचा निकाल सर्वात आधी पाहता येणार … Read more