Dairy farming: स्वतःचा दूध व्यवसाय उघडण्यासाठी मिळवा 7 लाख रु. अनुदान; पहा, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया

स्वतःचा दूध व्यवसाय उघडण्यासाठी मिळवा 7 लाख रु. अनुदान ; पहा, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया
देशात दूध उत्पादन वाढवण्यासाठी सरकार पशुसंवर्धन आणि दुग्ध उद्योगाला चालना देत आहे. यासाठी शासनाने दुग्धव्यवसाय उघडू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव डेअरी उद्योजक विकास योजना आहे (Dairy Entrepreneur Development Plan). या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय government subsidy dairy farming उघडण्यासाठी शासनाकडून अनुदानाचा लाभ दिला जातो.

 

👉बँक कर्जासाठी अर्ज कसा करावा व अधिक माहितीसाठी कोठे संपर्क साधावा? पहा

 

जर तुमच्याकडे डेअरी Dairy plan उघडण्यासाठी पैसे नसतील तर तुम्हाला या योजनेअंतर्गत बँकेकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. तुम्हालाही डेअरी उघडण्यात रस असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपचं उपयुक्त आहे. आज, शेतीशिवार च्या या पोस्टमध्ये, आपण डेअरी उघडण्यासाठी बँकेकडून कर्ज कसे घेऊ शकता ? आणि सरकारच्या अनुदानाचा लाभ कसा घेऊ शकता? ते जाणून घेणार आहोत. याशिवाय, आपण या पोस्टमध्ये अर्ज करण्याची पद्धत आणि कागदपत्रांबद्दल माहिती देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सरकारच्या डेअरी उद्योजक विकास योजनेबद्दल.

काय आहे, शासनाची डेअरी उद्योजक विकास योजना 

(Dairy Entrepreneur Development Plan) :-

पशुसंवर्धन आणि दुग्धउद्योगाला Dairy plan चालना देण्याच्या उद्देशाने सरकारद्वारे दुग्ध उद्योजक विकास योजना चालवली जात आहे. या योजनेंतर्गत 10 म्हशींचे दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी पशुधन government subsidy dairy farming विभागाकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिलं जाते. याशिवाय शासनाकडून यावर सबसिडीही दिली जाते. भारत सरकारने 1 सप्टेंबर 2010 रोजी ही योजना सुरू असून या योजनेत केंद्र सरकारने महत्वपूर्ण बदल केले आहे.

 

👉वडिलोपार्जित जमिनीचे वाटप कसे होते? यासाठी कोणते पर्याय असतात? वाचा सविस्तर

 

कशी दिली जाणार सबसिडी :-

आता दुग्धव्यवसाय Dairy plan उघडण्यासाठी तुम्हाला अनुदानाचा लाभ कसा मिळेल याबद्दल जाणून घेउया. योजनेंतर्गत दिले जाणारे अनुदान हे बॅक-एंडेड सबसिडी असेल. या अंतर्गत नाबार्डकडून दिले जाणारे अनुदान तुम्ही ज्या बँक खात्यातून कर्ज घेतले आहे त्याच बँक खात्यात दिलं जाईल. यानंतर ती बँक ती रक्कम कर्ज देणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जमा करेल. या पैशातून बँकेच्या कर्जाचे व्याज माफ केले जाईल

10 म्हशींच्या डेअरीवर किती मिळू शकतं बँक कर्ज :-

10 म्हशींची डेअरी उघडायची असेल तर 10 लाख रुपये लागतील. यापैकी तुम्हाला बँकेकडून कमाल 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकतं. यावर, तुम्हाला कृषी मंत्रालयाच्या DEDS योजनेत सुमारे 2.5 लाख रुपयांची सबसिडी मिळेल. हे अनुदान नाबार्डकडून दिलं जातं.

 

👉बँक कर्जासाठी अर्ज कसा करावा व अधिक माहितीसाठी कोठे संपर्क साधावा? पहा

Leave a Comment