Pm Kusum: पीएम कुसूम सौर पंपाची वेबसाईट झाली सुरु नकटीच्या लग्नाला सातरा विघ्न
Pm Kusum: पीएम कुसूम सौर पंपाची वेबसाईट झाली सुरु लगेच करा अर्ज Agriculture Scheme : पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप मिळण्यासाठीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झाले आहेत. मात्र संकेतस्थळावर अर्ज करताना शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अडचणी येत आहेत. वारंवार प्रयत्न करूनही संकेतस्थळ सुरू होईना आणि जेव्हा सुरू झाले तोपर्यंत संबंधित जिल्ह्यातील कोटा … Read more