Satbara Utara 2023 : सातबारा गट नंबर मोबाईल मध्ये ऑनलाईन कसा पहायचा
Search Satbara Utara 2023 या वेबसाईटवर आल्यानंतर ज्या जिल्ह्यामधील जमिनीचा सातबारा शोधायचा असेल त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा. अथवा लिस्टपैकी एक विभाग निवडून गो बटन क्लिक करा. काही वेळातच सिलेक्टेड विभागाकडे डायरेक्ट केले जाईल जिथे सर्वप्रथम सातबारा आठ अ उतारा किंवा मालमत्ता पत्रक यापैकी सातबारा ऑप्शन टिक करून त्याखाली पुन्हा लिस्ट मधून जिल्हा सिलेक्ट करा. … Read more