Land sale rules! आता गुंठ्याने तुकडे करून जमीन विक्री शक्य, खरेदी विक्रीचे नवीन नियम

Land For Sale Rules! आता गुंठा-गुंठा तुकडे करून जमीन विक्री करणे शक्य होणार, तर खरेदी विक्रीचे नवीन नियम जाणून घ्या.

Land For Sale Rules: मित्रांनो आपण आपल्या वेब पोर्टल च्या माध्यमातून आपले शेतकरी बांधवांसाठी शेती विषयक, हवामान सरकारी योजना आणि शैक्षणिक नोकरी विषयक जाहिराती अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट्स देत असतो आणि मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन खरेदी विक्रीच्या नियमांमधील बदल या बाबत जाणून घेणार आहोत.

👉१८८० पासूनचे जमिनीचे सातबारा उतारे येथे पहा ऑनलाईन

मित्रांनो कायद्याच्या चौकटीत राहून आपण कुठलेही काम करू शकतो त्यापैकीच एक काम म्हणजे जमीन खरेदी विक्री करणे आणि सध्या गुंठेवारी पद्धत बंद झाली आहे पण मित्रांनो गुंठेवारी पद्धतीने तुम्ही देखील सध्या जमीन खरेदी विक्री करू शकता पण त्यासाठी काही नियमावली असून तुम्ही त्या नियमांमध्ये राहून गरजेचे आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र मधील जमीन खरेदी विक्रीच्या नियमांबद्दल आपण जाणून घेऊ.. land transfer record 

👉आता १००रुपयांत करा जमीन नावावर नवीन शासन निर्णया प्रमाणे

मात्र अशी गुंठा गुंठा जमीन विकून आयुष्य काढण्याचे वांदे झाले जुलै २०२१ मध्ये. 

महाराष्ट्र सरकारने शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात महत्वपूर्ण बदल केले होते. त्यानुसार गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी करण्यावर निर्बंध आले होते. त्यासाठी महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांनी १२ जुलै २०२१ मध्ये एक परिपत्रक काढलं होतं.

त्यानुसार महाराष्ट्रात १,२,३ अशी गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी करायची असेल, तर त्या जमिनीचा आधी एनए ले-आऊट करणं आवश्यक होतं. नाहीतर जमीन खरेदी करूनही त्याची दस्त नोंदणी होणार नव्हती म्हणजेच विकत घेणाऱ्याच्या नावावर ती जमीन होणार नव्हती अशा पध्दतीचं परिपत्रक जारी करण्यात आले होते.

👉आता गुंठा-गुंठा तुकडे करून जमीन खरेदी-विक्री साठी नियम पहा येथे क्लिक करा

 

👉 जमीन खरेदी विक्रीचे नवीन नियम.

Leave a Comment