PM Kisan : 1 जुलै नंतर 14 वा हफ्ता प्रलंबित प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा चौदावा हप्ता लवकरच येणार आहे. त्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. आकडा पहिला तर पुणे जिल्ह्यातील तब्बल ८४ हजार ४२५ शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. असे राज्यात अनेक जिल्ह्यातील ई केवायसी आणि पोर्टलवर चुकलेली माहिती अपडेट न केल्यास शेतकरी वंचित राहू शकतात. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करताना … Read more