Cow buffalo herd: गाय-म्हैस गोठा, कुकूटपालन शेडसाठी मिळणार तब्बल 231000 रुपये अनुदान, येथे करा अर्ज

गाय-म्हैस गोठा, कुकूटपालन शेडसाठी तब्बल 231000 रुपये अनुदान राज्यसरकारची 100% अनुदान योजना येथे करा अर्ज

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी शेती बरोबरच पशुपालन, कुकूटपालन यांसारखे व्यवसाय करतात, यामध्ये गायी म्हशी साठी पक्का गोठा तर कुकूटपालनासाठी पक्के शेड शेतकऱ्यांना मिळावे या हेतूने राज्यसरकारने गाय- म्हैस गोठा, कुकूटपालन शेडसाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना, या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस यांना पक्का गोठा बांधण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते या योजनेच्या माध्यमातून दोन ते सहा हुंड्यासाठी एक गोठा बांधता येतो.

👉या योजनेकरिता अर्ज कोठे व कसा करावा? इथे पाहा

या योजनेच्या माध्यमातून आपल्याला जवळ जवळ 77 हजार 188 रुपये इतके अनुदान दिले जाते म्हणजे सहाच्या पटीत म्हणजेच बारा गुरांसाठी दुप्पट 18 गुरांसाठी तीन पट इतके अनुदान दिले जाते.

या योजनेमध्ये याच्या माध्यमातून शेळी पालन शेड बांधण्यासाठी शेतकऱ्यांना 10 शेळ्या याकरिता शेड बनण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान दिले जाते. अशे शासन निर्णयाने नमूद करण्यात आले आहे. (Sharad pawar Gram Samridhi Yojana) आपल्याकडे 150 पेक्षा जास्त पक्षी असतील तर क्कुकुट पालन शेड भरण्यासाठी आपल्याला 49 हजार 760 रुपये अनुदान मिळते.

👉जमिनीचे सातबारा उतारे असे पहा ऑनलाईन

आणि काही शेतकऱ्यांकडे 100 पक्षी असतील तर तुम्हाला एका बोर्डवर स्टॅम्प पेपर वर दोन जामीनदार शेवटी मागणी करता येईल यासाठी तुम्हाला यंत्रणेचे शेड मंजूर करावे लागेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये तुम्हाला कमीत कमी 100 पक्षी ठेवणे गरजेचे आहे तेव्हा तुम्हाला अनुदान वितरीत केले जाते. अशाप्रकारे आम्हाला माहिती मिळाले आहे. जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकतात (Sharad pawar Gram Samridhi Yojana)

👉या योजनेकरिता अर्ज कोठे व कसा करावा? इथे पाहा

Leave a Comment