Mahadbt farmer: महाडीबीटी लॉटरी लागली कृषि लाभार्थी यादी जाहीर

Mahadbt farmer: महाडीबीटी कृषि योजना लाभार्थी यादी जाहीर

महाडीबीटी पोर्टल ( Maha DBT Portal ) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसाला लाॅटरी काढली जाते, Maha DBT Lottery list निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर वर संदेश सुद्धा पाठवले जातात आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे देखील अपलोड करण्यासंदर्भांत सुचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही ( mahadbt ) महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण मध्ये रोटोवेटर rotavator, ट्रक्टर tractor

👇👇👇
महाडीबीटी कृषि लाभार्थी यादी जाहीर येथे डाउनलोड करा

पाॅवर टिलर power tiller ,पलटी नांगर reversible plough, बियाणे सह खत ड्रिल,डाळ मिल प्राण्यांवर चालणारी, फलोत्पादन यंत्रसामग्री आणि उपकरणे, मॅन्युअल ऑपरेट, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, पॉवर टिलर्स, प्रोसेसिंग युनिट, सेल्फ प्रोपेल्ड मशिनरी, विशेष कृषी यंत्रे, ट्रॅक्टर, इत्यादिंसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी तुम्ही पाहु शकता. लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्व संमती मिळाल्याशिवाय खरेदी करता येत नाही आणि जर लाभार्थ्याने पूर्व संमती अगोदरच यंत्र खरेदी केले तर ते यंत्र अनुदान साठी पात्र ठरत नाही.

👇👇👇
महाडीबीटी कृषि लाभार्थी यादी जाहीर डाउनलोड करा

त्यामुळे निवड झालेल्या लाभर्थ्यांनी पूर्व संमती मिळाल्यानंतरच यंत्र खरेदी करावे. महाडीबीटी पोर्टल (Maha DBT Portal ) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये लाॅटरी काढली जाते, Maha DBT Lottery list निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर वर संदेश सुद्धा पाठवले जातात आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी देखील सुचना दिल्या जातात.

तर इथे तुम्ही ( mahadbt ) महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण मध्ये रोटोवेटर rotavator ,ट्रक्टर tractor, पाॅवर टिलर power tiller ,पलटी नांगर reversible plough, बियाणे सह खत ड्रिल,डाळ मिल प्राण्यांवर चालणारी, फलोत्पादन यंत्रसामग्री आणि उपकरणे, मॅन्युअल ऑपरेट, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, पॉवर टिलर्स, प्रोसेसिंग युनिट, सेल्फ प्रोपेल्ड मशिनरी, विशेष कृषी यंत्रे, ट्रॅक्टर, इत्यादींसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी पाहता येईल.

👇👇👇
महाडीबीटी कृषि लाभार्थी यादी जाहीर डाउनलोड करा

Leave a Comment