Kusum Solar Pump yojana : नवीन कुसुम सोलार पंपासाठी अर्ज सुरु, येथे करा नवीन अर्ज

Kusum Solar Pump yojana: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, वेळेवर शेतीला पाणी देता यावे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकारने कुसुम सोलार ही योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री कुसूम सोलार योजनेअंतर्गत 5 लाखापेक्षा अधिक रकमेच्या शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यावर केंद्र सरकारकडून 90 टक्के पेक्षा अधिक अनुदान दिले जाणार आहे. पंतप्रधान कुसुम सोलार योजनेअंतर्गत सौर पंपावर अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यास त्रास होणार नाही किंवा शेतामध्ये विजेची कोणतीही अडचण येणार नाही आणि रात्री अपरात्री होणारा वीज पुरवठ्याच्या प्रश्न या पासून शेतकऱ्यांची सुटका याच पाशर्वभूमीवर केंद्र सरकारने ही योजना चालू केली आहे. येथे करा नवीन अर्ज

👉कुसुम सोलार पंपासाठी नवीन अर्ज सुरु

केंद्र सरकारने देशामध्ये, महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यातील कृषी क्षेत्राच्या उत्पादनावर चालण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना सरकारने केवळ शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान पीएम पाच लाख महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना न देता सोलार पंप देण्याची योजना तयार केली आहे. कुसुम सोलार योजना या योजनेअंतर्गत पंतप्रधान पाच लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. Pm Kusum Solar Pump yojana

👉 कुसुम सोलार पंपासाठी नवीन अर्ज सुरु
👉कोणत्याही जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन

Leave a Comment