Krushi sevak Bharti : राज्यात कृषीसेवकांच्या 2000 हजार जागा सरळसेवा भरती; कृषी आयुक्तांची माहिती

Agricultural department Recruitment राज्याच्या कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त असलेल्या २ हजार ५८८ जागांपैकी २ हजार ७० जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागा सरळसेवेच्या कोट्यातील असल्याने आणि या संवर्गातील रिक्त पदांचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नसल्याने, एकूण रिक्त जागांपैकी ८० टक्के जागाच भरण्यात येत आहेत. यानुसार कृषी विभागाच्यावतीने २ हजार ७० जागांच्या भरतीच्या … Read more

Talathi Bharti 2023 : राज्यात 4 हजार 625 जागांसाठी तलाठी पदांची मेगा भरती, जाणून घ्या पात्रता, वेळापत्रक

महाराष्ट्र महसूल विभागाकडून या पदाच्या नोकरीची जाहिरात आज जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरात 4 हजार 625 पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या तलाठी पदासाठी अर्ज करायचा आहे, ते उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. मुंबई : ज्या उमेदवारांना शासकीय नोकरी करायची आहे आणि जे लोक तलाठी भरतीची वाट पाहत आहेत, अशा उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी … Read more

IBPS Recruitment : आयबीपीएस अंतर्गत बँकेत विविध, पदांच्या 8000हून अधिक पदभरती

IBPS Recruitment : बँकेत 8000 हून अधिकची विविध पदभरती येथे करा अर्ज इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) अधिकारी श्रेणीतील I, II, III आणि कार्यालयीन सहायक (बहुविविध) या पदासाठी मोठ्या प्रमाणात पद भरती होणार आहे. तुम्ही या पद भरतीसाठी पात्र असाल तर लगेच अर्ज करा. पात्र उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येईल. या पदासाठी अंतिम … Read more

Talathi bharti: तलाठी पदाच्या 4000 पदांची भरती शासन निर्णय

मुंबई – तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना … Read more