Kusum Solar Pump yojana : नवीन कुसुम सोलार पंपासाठी अर्ज सुरु, येथे करा नवीन अर्ज

Kusum Solar Pump yojana: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, वेळेवर शेतीला पाणी देता यावे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकारने कुसुम सोलार ही योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री कुसूम सोलार योजनेअंतर्गत 5 लाखापेक्षा अधिक रकमेच्या शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यावर केंद्र सरकारकडून 90 टक्के … Read more

Tractor scheme: राज्यातील 25 हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर, तुम्हीही करा अर्ज

Farm Mechanization : राज्य शासनाची कृषी यांत्रिकीकरण ही संकल्पना कृषी क्षेत्रामध्ये वेगाने अवलंबली जात असून शेतीची पूर्व मशागत, पिकांची लागवड, आंतर मशागत ते पिकांची काढणी याकरिता मोठ्या प्रमाणावर आता यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. यंत्रांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा कामातील वेळ आणि  मजुरी वरील खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे. कृषी यांत्रिकीकरणाला चालना … Read more

PM Kisan: पीएम किसान योजनेचे 4000 या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात

Pm Kisan yojana: आताची मोठी बातमी आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता अद्याप मिळालेला नाही आणि त्यानंतर त्यांनी तेरावा हप्ता आणि चौदावा हप्ता खात्यामध्ये येण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा स्वतः जाऊन केवायसी केलेली असेल, तसेच आपले बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक संलग्न जोडलेला आहे की नाही किंवा जोडून घेतले असेल तर आता अशा शेतकऱ्यांना … Read more

LPG Gas Cylinder Price : वाढत्या महागाईत दिलासा, गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, पाहा नवे दर

LPG Gas Cylinder Price : महागाईचा सामना करणाऱ्या सर्व सामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या दरात मोठी घट झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात हा दिलासा मिळाला आहे. याआधी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 172 रुपयांनी कमी करण्यात आली … Read more

State government decesion: मुख्यमंत्र्यांनी घेतले तातडीने महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांना ६हजार तर १रुपयांत पीक विमा, मंत्रिमंडळाचे निर्णय

State government scheme: शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये आणि १ रुपयांत पीक विमा, तर घेतले हे महत्वाचे निर्णय वाचा नमो शेतकरी महासन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल. केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा … Read more

Irrigation Scheme: सिंचनासाठी, शासनाचे 90% अनुदान असा करा अर्ज

Irrigation Scheme- शेती ही चांगल्या सिंचन सुविधा असल्याशिवाय चांगले उत्पन्न देणारी परवडणारी होऊ शकत नाही हे वास्तव आणि सत्य आहे. याचा प्रत्येक शेतकऱ्याला याचा अनुभव आहे, अनेक हेक्टर शेती विचार केला तर बरेचसे क्षेत्र हे कोरडवाहू असल्यामुळे साहजिकच अशा शेतीतून मिळणारे उत्पादन देखील नगण्य असते. त्यामुळे उपलब्ध पाण्यामध्ये पाण्याचे योग्य नियोजन करणे हे सूक्ष्म सिंचनामुळे … Read more