Solar Scheme उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा, शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये

Mukhyamantri saur krushi vahini yojana मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, एकरी 50 हजार रुपये मिळणार Solar Rooftop Yojana मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व त्यासाठी लागणारी जमीन सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी खालील निर्णयांना शासन मान्यता देण्यात येत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रति एकर प्रतिवर्ष 50 हजार रुपये पडीक जमिनीला भाडे देण्याचे … Read more

State government decesion: मुख्यमंत्र्यांनी घेतले तातडीने महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांना ६हजार तर १रुपयांत पीक विमा, मंत्रिमंडळाचे निर्णय

State government scheme: शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये आणि १ रुपयांत पीक विमा, तर घेतले हे महत्वाचे निर्णय वाचा नमो शेतकरी महासन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल. केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा … Read more

Crop Loan List कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर, गावानुसार याद्या पहा

Crop Loan List राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी (loan waiver) मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers scheme) कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. loan wavier list नवीन गावानुसार यादी येथे क्लिक करून पहा निसर्गाच्या लहरी कारभारामुळं आधीच शेतकरी हवालदिल झालेत. … Read more

Agriculture solar pump scheme : शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा नवीन कोटा उपलब्ध लगेच करा अर्ज

Agriculture News : शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शेती करता यावी यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवीत आहे. यामध्ये सिंचन सुविधा शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचनाची सुविधा वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज करावा लागेल, अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. 👉सोलर पंप अर्ज करण्यासाठी येथे … Read more

Shet Raste Yojana:या गावांना शेतरस्ते मंजुर यादी पहा, यादीत गाव पहा

Shet Raste Yojana:सद्यस्थितीत राज्यात पालकमंत्री शेत,पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबवितांना येणाऱ्या अडचणी दूर करुन या योजनेतील कामांसाठी मनरेगामधून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. या यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच … Read more

Pik Vima Update : या 23जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये झाले जमा

Pik Vima Update 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे तसेच पात्र 23 जिल्ह्याची यादी खाली दिलेली आहे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी दहा हजार ते 13 हजार 600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये निधी … Read more

Irrigation Scheme: सिंचनासाठी, शासनाचे 90% अनुदान असा करा अर्ज

Irrigation Scheme- शेती ही चांगल्या सिंचन सुविधा असल्याशिवाय चांगले उत्पन्न देणारी परवडणारी होऊ शकत नाही हे वास्तव आणि सत्य आहे. याचा प्रत्येक शेतकऱ्याला याचा अनुभव आहे, अनेक हेक्टर शेती विचार केला तर बरेचसे क्षेत्र हे कोरडवाहू असल्यामुळे साहजिकच अशा शेतीतून मिळणारे उत्पादन देखील नगण्य असते. त्यामुळे उपलब्ध पाण्यामध्ये पाण्याचे योग्य नियोजन करणे हे सूक्ष्म सिंचनामुळे … Read more

Land sale rules! आता गुंठ्याने तुकडे करून जमीन विक्री शक्य, खरेदी विक्रीचे नवीन नियम

Land For Sale Rules! आता गुंठा-गुंठा तुकडे करून जमीन विक्री करणे शक्य होणार, तर खरेदी विक्रीचे नवीन नियम जाणून घ्या. Land For Sale Rules: मित्रांनो आपण आपल्या वेब पोर्टल च्या माध्यमातून आपले शेतकरी बांधवांसाठी शेती विषयक, हवामान सरकारी योजना आणि शैक्षणिक नोकरी विषयक जाहिराती अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट्स देत असतो आणि मित्रांनो आज आपण आपल्या … Read more

Talathi bharti: तलाठी पदाच्या 4000 पदांची भरती शासन निर्णय

मुंबई – तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना … Read more

Pm Kusum: पीएम कुसूम सौर पंपाची वेबसाईट झाली सुरु नकटीच्या लग्नाला सातरा विघ्न

Pm Kusum: पीएम कुसूम सौर पंपाची वेबसाईट झाली सुरु लगेच करा अर्ज Agriculture Scheme : पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप मिळण्यासाठीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झाले आहेत. मात्र संकेतस्थळावर अर्ज करताना शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अडचणी येत आहेत. वारंवार प्रयत्न करूनही संकेतस्थळ सुरू होईना आणि जेव्हा सुरू झाले तोपर्यंत संबंधित जिल्ह्यातील कोटा … Read more